Posted on

तुमच्या थाळीला सर्वोत्तम शेफची चव

www.nativchefs.com

थालीपीठ खावं तर मावशींनी बनवलेलं. पुरण पोळी खावं तर आत्याने केलेली. ती खूपच चविष्ट करते. असच काही तरी घराघरात ऐकायला मिळते.